१९५० साली नगरातील सर्वश्री खंडकर, पारखी, सोनटक्के, जपे, पंडित, विरकर व इतर समविचारी नगरवासियांनी एकत्र येऊन स्थापन केलेले गणेशोत्सव मंडळ नगरातील मोकळ्या जागांमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करीत असे. मुंबईहून ताडपत्री भाडयाने आणून त्याचा मांडव बनवला जात असे.अनेक दिग्गज कलावंत व वक्ते या उत्सव सत्रांमध्ये सादरीकरण करून गेले.
खंडकर,पारखी,सोनटक्के,जपे,पंडित,वीरकर यांनी लावलेले गणॆशोत्सवाचे रोप वाढून विस्तारले आहे. प्रथमपासून भाद्रपदात दहा दिवसांसाठी साजरा होणारा उत्सव खंडकरांच्या घरशेजारी सुरवातीला बसवला गेला होता. . . अधिक वाचा >>
दरवर्षी वेगवेगळे कार्यक्रम करताना आधीचे सुरु झालेले उपक्रम मंडळातर्फे क्वचितच बंद करण्यात आले.मंडळातर्फे आयोजित करण्यात येणारे इयत्ता ४थी व ७वी स्कॉलरशिप मार्गदर्शन व सराव परीक्षा. . . अधिक वाचा >>
अनंत चतुर्दशीला निघणारी पारंपारिक मिरवणूक पाहण्यासाठी डोंबिवलीतील हजारो गणेशभक्त रस्त्याच्या दोन्ही बाजूला व इमारतींवर गर्दी करतात. अत्यंत शिस्तबद्ध आयोजनात तरुण-तरुणी व आबालवृद्ध ढोल ताशाच्या. . . अधिक वाचा >>
जर तुम्ही टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासाठी देणगाई देऊ इच्छित असाल तर आम्हास संपर्क करा अथवा पुढील बटणावर क्लिक करून योग्य ती माहिती भरून तुम्ही देणगी देऊ शकता.
टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास आपण मदत करू इच्छित असल्यास किंवा मंडळाविषयी अधिक माहिती हवी असल्यास आपण खाली नमूद केलेल्या व्यक्तींशी संपर्क करू शकता किंवा आपण पुढील इमेल वर संपर्क करू शकता तसेच आपल्या प्रतिक्रिया पाठविण्यासाठी सोबतचा अर्ज भरून पाठवू शकता
श्री. सचिन आंबेकर - +९१९८२०१३५५८६
श्री.केदार पाध्ये - +९१ ९७६९१ २१०७७
श्री.संदिप वैद्ये - +९१ ९८२१३ ९९४११
श्री.नंदन दातार - +९१ ९९६७५ ९४९११